PAK vs ENG, T20 WC: “बॉल कुठे, बॅट फिरवतोस कुठे?” बाबर आजमची विकेट चर्चेत; पाकिस्तानचा पायावर कुऱ्हाड मारणारा निर्णय अन् इंग्लंडची सरशी

Pakistan vs England T20 World Cup Marathi Cricket News: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यात बाबर आझमची विकेट सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. बाहेरच्या लाईनवरील चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात बाबर बाद झाला आणि पाकिस्तानच्या डावाला मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर “बॉल कुठे, बॅट फिरवतोस कुठे?” अशा प्रतिक्रिया उमटल्या.
Babar Azam wicket video vs England T20 World Cup

Babar Azam wicket video vs England T20 World Cup

esakal

Updated on

Pakistan vs England modest target match analysis : पाकिस्तानने करो वा मरो सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या या हंगामात मागील पाच सामन्यांत एकाही संघाने पल्लेकेल येथे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली नव्हती. ते का, हे २० षटकानंतर स्पष्ट झाले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना पाकिस्तानला जखडून ठेवले. इंग्लंडचे क्षेत्ररक्षण थोडे ढिसाळ दिसले, त्यांनी बरेच झेल टाकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com