England’s win over Sri Lanka has changed the T20 World Cup Super 8 Group 2 standings
esakal
Pakistan Qualification Hangs in Balance After England win vs Sri Lanka : इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुपर ८ मधील लढतीत यजमान श्रीलंकेवर ५१ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने १४६ धावांचा यशस्वी बचाव करताना सुपर ८मधील ग्रुप २ मध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. इंग्लंडचा हा श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सर्वात कमी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला. यापूर्वी २०२६ मध्ये त्यांनी कँडी येथेच ९ बाद १२८ धावांचा यशस्वी बचाव केला होता. एकंदर त्यांचा हा चौथा सर्वात कमी लक्ष्याचा यशस्वी बचाव ठरला. आजच्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स घेणाऱ्या विल जॅक्सला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.