चिंता वाढवणारी बातमी! भारताचा स्टार फलंदाज तातडीने संघाची साथ सोडून घरी परतला; आज सरावालाही नाही आला, कारण...

Rinku Singh family emergency latest update: भारताचा आक्रमक फलंदाजाबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. चेन्नई येथे सुरू असलेल्या संघाच्या सराव सत्रासाठी तो हजर राहिला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणामुळे त्याला तातडीने घरी परतावे लागले आहे.
Rinku Singh has returned home due to a family emergency

Rinku Singh has returned home due to a family emergency

esakal

Updated on

Indian cricket team practice session news Chennai : भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी सुपर ८ मधील उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला सुपर ८मध्ये पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताच्या रणनीतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्यामुळेच गुरुवारी ( २६ फेब्रुवारी) झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया चेन्नईच्या मैदानावर कसून सराव करताना दिसली. पण, भारतीय संघाच्या ताफ्यात एक खेळाडू कुणालाच दिसला नाही आणि आता हाती आलेल्या वृत्तानुसार त्या खेळाडूच्या घरी इमर्जन्सी आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com