Gautam Gambhir farewell message for Ajit Agarkar
Ajit Agarkar exit Gautam Gambhir emotional message: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याचा निवड समिती अध्यक्ष म्हणून कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपला. आगरकरने त्याच्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतले आणि त्यासाठी त्याला टीकांचा सामना करावा लागला. अजित आगरकरच्या कार्यकाळात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आणि त्याच्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने बुधवारी भावनिक पोस्ट लिहिली.