Asia Cup 2025: भारतीय संघाची यूएईत जाण्याची तारीख ठरली, पण ट्रेनिंग कॅम्प नाही; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, IND vs PAK...

Asia Cup 2025 India full schedule and fixtures: आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. ४ किंवा ५ सप्टेंबर रोजी टीम इंडिया दुबईला रवाना होणार आहे. विशेष म्हणजे यंदा कोणताही ट्रेनिंग कॅम्प ठेवला जाणार नाही.
Team India’s Asia Cup 2025 schedule
Team India’s Asia Cup 2025 scheduleesakal
Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ साठी भारतीय संघ ४ किंवा ५ सप्टेंबर रोजी मुंबईहून दुबईला रवाना होणार आहे.

  • यंदाच्या स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी स्वतंत्र ट्रेनिंग कॅम्प आयोजित केलेला नाही.

  • सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुभमन गिल उपकर्णधार म्हणून भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत.

Asia Cup 2025 India departure date from Mumbai to Dubai : आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रवासाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ४ किंवा ५ सप्टेंबर रोजी दुबईला रवाना होणार आहे. ९ तारखेपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी भारतीय संघासाठी स्वतंत्र ट्रेनिंग कॅम्प ठेवण्यात आलेला नाही. यामुळे थेट दुबईत पोहोचून खेळाडू स्पर्धेची तयारी करणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com