
Rohit Sharma’s latest statement has left fans puzzled : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या विजेतेपदानंतर पत्रकार परिषदेत आला अन् मी वन डे फॉरमॅटमधून निवृत्त होत नाही, त्यामुळे कृपया आता अफवा पसरवू नका असे सांगून निघून गेला. रोहितच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी दिलासा देणारी बाब होती, परंतु त्याने आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत भविष्याबाबत केलेलं विधान जरा चिंता वाढवणारं आहे.