Arundhati Reddy
Sakal
Cricket
World Cup 2025 तोंडावर असताना टीम इंडियाला धक्का! प्रमुख गोलंदाजाला व्हिलचेअरवर बसून जावं लागलं मैदानाबाहेर, VIDEO
Big Blow for Team India ahead of Women's CWC25: वर्ल्ड कप २०२५ पूर्वी भारताच्या महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाजाला दुखापत झाल्याने व्हिलचेअरवरून मैदानाबाहेर जावे लागले आहे.
Summary
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ च्या तोंडावर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
मुख्य वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीला सराव सामन्यात गंभीर दुखापत झाली आहे.
व्हिलचेअरवर बसून तिला मैदानाबाहेर जावे लागले.

