
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (२ एप्रिल) मायदेशात २०२५ वर्षात होणाऱ्या भारतीय संघाच्या सामन्यांचे वेळापत्रक घोषित केले आहे. या वर्षात भारतीय संघाला वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय मालिका खेळायच्या आहे.
भारताचा मायदेशातील २०२५ हंगाम वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेने २ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू होणार आहे.