World Cup 2025: प्रतिका रावलला नेमकं काय झालं, तिच्या जागेवर कोण खेळणार? BCCI ने अखेर दिले महत्त्वाचे अपडेट्स

BCCI Updates on Pratika Rawal injury and Replacement: भारतीय महिला संघाच्या उपांत्य सामन्यापूर्वी प्रतिका रावलच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला आहे. तिच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.
Pratika Rawal

Pratika Rawal

Sakal

Updated on
Summary
  • भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे.

  • फॉर्ममध्ये असलेल्या प्रतिका रावलला दुखापत झाल्याने ती स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

  • तिच्या जागी शफाली वर्माला संधी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com