IND vs NZ 2nd Test : प्रसिद्ध कृष्णा-वॉशिंग्टन सुंदर OUT, दोन मॅच विनर IN! दुसऱ्या कसोटीच्या Playing XI साठी गौतम गंभीर मोठा निर्णय घेणार

India Likely playing XI for IND vs NZ 2nd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना २७ नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
India Likely playing XI for IND vs NZ 2nd Test

Team India Probable Playing XI for 2nd Test vs NZ : Prasidh Krishna, Washington Sundar OUT, Will Mohammed Siraj, Ravindra Jadeja Return?

esakal

Updated on: 

India vs New Zealand 2nd Test Marathi Cricket News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून क्राइस्टचर्च येथे खेळवली जाणार आहे. वेलिंग्टन कसोटीत भारताने विजयाची संधी गमावली... न्यूझीलंडविरुद्ध ३५२ धावांची आघाडी घेऊनही भारतीय संघाला अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले आणि त्याचा फटका त्यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीच्या शर्यतीत बसला. आता दुसरी कसोटी जिंकून WTC Final च्या आशा जीवंत ठेवण्याचे लक्ष्य कर्णधार शुभमन गिल व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर आहे. त्यामुळेच ते दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनसाठी काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Loading content, please wait...