IND vs WI: दिल्ली ठरतोय टीम इंडियाचा बालेकिल्ला! विंडिजविरुद्ध विजय ठरला विक्रमी; नोंदवले ३ मोठे पराक्रम
India Test Records after Series Win against West Indies: भारतीय संघाने दिल्लीत वेस्ट इंडिजला ७ विकेट्सने पराभूत करून दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. या विजयासह भारताने अनेक विक्रम नावावर केले आहेत.