

India vs South Africa 1st Test | WTC 2025-27
Sakal
कोलकातामधील कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ३० धावांनी पराभूत केले.
तेंबा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या पराभवामुळे भारताची WTC 2025-27 गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.