India's Asia Cup 2025 Squad Announcement Live Updates : आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा अखेर झाली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी मैदानावर उतरणावर आहेत. भारताला अ गटात यजमान युएई, पाकिस्तान आणि ओमान यांचा सामना करावा लागणार आहे. १४ सप्टेंबरला India vs Pakistan यांच्यातल्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे.