

Shreyas Iyer | Rohit Sharma
Sakal
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिका खेळायची आहे.
मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
स्टार फलंदाज श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे.