Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Team India full cricket schedule for next 12 months: पुढील १२ महिन्यांत भारतीय क्रिकेट संघाला अत्यंत व्यस्त क्रिकेट कॅलेंडरला सामोरे जावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा, द्विपक्षीय मालिका आणि मोठ्या स्पर्धांमुळे भारतीय संघाला जवळपास सतत क्रिकेट खेळावे लागणार आहे.
Team India faces a packed cricket calendar over the next 12 months

Team India faces a packed cricket calendar over the next 12 months

esakal

Updated on

India cricket team upcoming matches and tournaments: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगमध्ये व्यग्र असणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला पुढील १२ महिने सतत क्रिकेट खेळायचे आहे. २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही १२ महिने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यात आयर्लंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यासोबतही संभाव्य मालिकांची शक्यता आहे. भारतीय संघ घरच्या मैदानासह इंग्लंड, यूएई, बांगलादेश, जपान येथेही खेळण्यास जाऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com