Team India Full Schedule : भारत आता पुढच्या कसोटी मालिकेत तगड्या स्पर्धकाला भिडणार, जाणून घ्या २०२६ पर्यंतचं वेळापत्रक

India’s next Test series after West Indies win : वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-० ने जिंकून भारतीय संघ आता व्यग्र हंगामात प्रवेश करत आहे. पुढील काही महिन्यांत टीम इंडियाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार आहे.
India’s next Test series after West Indies win

India’s next Test series after West Indies win

esakal

Updated on

Team India Next Test Match Series : भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकून आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारताला पुन्हा घरच्या मैदानावर तगड्या प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. भारतीय संघाच्या पुढील मालिकांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com