India probable playing XI vs West Indies T20 World Cup 2026

India probable playing XI vs West Indies T20 World Cup 2026

esakal

IND vs WI : 'करो वा मरो' सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI ठरली! वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंसह उतरणार?

India probable playing XI vs West Indies : T20 World Cup 2026 मधील सुपर ८ फेरीत भारतासाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना ‘करो वा मरो’ ठरला आहे. उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक असल्याने संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करणार नाही, अशी चिन्हे आहेत.
Published on

IND vs WI: Here’s India’s Probable XI for Super 8 Showdown : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर होणारा सामना हा करो वा मरो असा असणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड या संघांनी आपली जागा पक्की केली आहे. चौथ्या स्थानासाठी भारत-वेस्ट इंडिज यांच्यात थेट लढत आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ४ सामन्यात भारतावर ३ वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना सोपा नक्कीच नसेल. त्यामुळे भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वोत्तम ११ खेळाडू उतरवण्याच्या तयारीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com