TEMBA BAVUMA: टेंबा बावुमाचा मोठा विक्रम! रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला; Pat Cummins ला सर्वाधिक टेस्टमध्ये हरवणारा ठरला पहिलाच कर्णधार

TEMBA BAVUMA BREAKS ROHIT SHARMA RECORD: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका २-१ ने जिंकत रोहित शर्माचा विक्रम मोडला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाला कसोटीत तीन वेळा पराभूत करणारा बावुमा पहिला कर्णधार ठरला.
TEMBA BAVUMA BREAKS ROHIT SHARMA RECORD

TEMBA BAVUMA BREAKS ROHIT SHARMA RECORD

esakal

Updated on: 

TEMBA BAVUMA BREAKS ROHIT SHARMA RECORD: दक्षिण आफ्रिका संघाने क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे.

बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केलं. विशेष म्हणजे, पहिल्या सामन्यात २१४ धावांनी पराभव झाल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेने मालिकेत पुनरागमन केलं आणि अखेर मालिका जिंकली.

Loading content, please wait...