

India vs South Africa 1st Test
Sakal
दक्षिण आफ्रिकेने कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत ३० धावांनी विजय मिळवला.
हा विजय दक्षिण आफ्रिकेचा १५ वर्षातील भारतातील पहिला कसोटी विजय ठरला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेच्या गुणतालिकेवर या विजयाचा परिणाम होणार आहे.