

20 boys and 20 girls to play together in the same team
Sakal
'Test Twenty' Tournament in International Cricket : आतापर्यंत जगभरातील क्रीडाप्रेमींनी पुरुषांचे क्रिकेट वेगळे आणि महिलांचे क्रिकेट वेगळे पाहिले आहे. मात्र, मुले आणि मुली एकाच संघातून, एकाच मैदानावर खांद्याला खांदा लावून एकत्र खेळताना आणि एकाच विजयासाठी घाम गाळताना तुम्ही कधी पाहिले आहे का?