Thanks, Pondatti! माझा चांगला-वाईट काळ तू पाहिलास, माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिलीस; Sanju Samson चं पत्नीसाठी भावनिक पत्र...

Sanju Samson emotional message for wife after T20 World Cup 2026: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाच्या यशात मोठा वाटा उचलल्यानंतर संजू सॅमसन सध्या चर्चेत आहे. मैदानावरील कामगिरीबरोबरच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका भावनिक पोस्टने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
Sanju Samson emotional message for wife after T20 World Cup 2026

Sanju Samson emotional message for wife after T20 World Cup 2026

esakal

Updated on

Sanju Samson’s Emotional Post For Wife Wins Hearts: भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून अनेक विक्रमांना गवसणी घातली... संजू सॅमसन, जो टीम इंडियाच्या पहिल्या प्लेइंग इलेव्हनमध्येही नव्हता... तोच पाच सामन्यांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला... संजूने ५ सामन्यांत ८०.२५ ची सरासरी आणि १९९.३७ च्या स्ट्राईक रेटने ३२१ धावा करून विराट कोहलीचा विक्रम मोडला.. एका ट्वेंटी-२० स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय फलंदाज ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com