CRICKETERS ASSAULT HEAD COACH OVER T20 NON-SELECTION
esakal
Cricketers abscond after attacking coach over selection row: क्रिकेट असोसिएशन पुद्दूचेरीच्या ( CAP) १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक एस वेंकटरमण यांनी तीन स्थानिक खेळाडूंनी गंभीर मारहाण केली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड न केल्यामुळे ३ क्रिकेटपटूंनी "जिवे मारण्याच्या उद्देशाने" मारहाण केल्याचा आरोप आहे. ही कथित घटना 8 डिसेंबर रोजी सकाळी घडली, जेव्हा वेंकटरमण CAP कॉम्प्लेक्समध्ये होते.