

Cricket Matches Today
esakal
Team India Will Play 3 Different Matches on 17 June : भारतीय क्रिकेट चंहत्यांसाठी आजचा दिवस हा खूप खास ठरणार आहे. कारण भारताचे तीन वेगवेगळे संघ आज मैदानात उतरणार आहेत. असा योग भारतीय क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतो. १७ जून रोजी भारताचे तीनही संघ वेगवेगळ्या देशात सामने खेळणार असून दिवसभर क्रिकेटप्रेमींना क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.