तिलक वर्माने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, जगात जो कुणालाच नव्हता जमला! IND vs WI दुसऱ्या सामन्यात नेमकं असं काय केलं?

Tilak Varma Scripts World Record : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यादरम्यान भारतीय फलंदाज तिलक वर्माने ऐतिहासिक कामगिरी केली. तिलकच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
Tilak Varma Sets Historic World Record

Tilak Varma Sets Historic World Record

esakal

Updated on: 

IND vs WI 2nd T20I Tilak Varma historic achievement: वेस्ट इंडिजने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतावर ऐतिहासिक विजय मिळवला. संजू सॅमसन, शे होप, शेरफाने रुदरफोर्ड यांच्या नावाची चर्चा या सामन्यात होताना दिसतेय, परंतु तिलक वर्माने नोंदवलेला वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्याच लक्षात आलेला नाही. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये जगातील एकाही फलंदाजाला न जमलेला विक्रम तिलकने करून दाखवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com