द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Tilak Varma’s Heartwarming Gesture to Ishan Kishan: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशनने द्विशतक केले. तो बाद झाल्यानंतर दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे कौतुक होत आहे.
Duleep Trophy 2026, East Zone vs South Zone

Tilak Varma’s Heartwarming Gesture to Ishan Kishan

Sakal

Updated on

Duleep Trophy 2026 Final, East Zone vs South Zone: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नईत पूर्व विभाग विरुद्ध दक्षिण विभाग संघात सुरू आहे. चेन्नईच्या या उन्हात पूर्व विभागाच्या फलंदाजांनी विशेषत: कर्णधार ईशान किशनने दक्षिण विभागाच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेत संघाला ७०० धावांचा टप्पा पार करून दिला.

दरम्यान या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माकडून खिलाडूवृत्तीचेही दर्शन घडले, ज्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.

Duleep Trophy 2026, East Zone vs South Zone
Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com