Tilak Varma Batting Order: परिस्थितीनुसार फलंदाजीत बदल : तिलक वर्मा
Tilak Varma on India’s Flexible Batting Strategy: भारत–दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेत फलंदाजी क्रमात लवचिकतेवर भर देण्यात येत आहे. तिलक वर्माने संघहितासाठी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीस तयार असल्याचे स्पष्ट केले.