
Tilak Varma Impact Player Medal | Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला.
सामन्यानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये इम्पॅक्ट प्लेअर मेडल सोहळा पार पडला.
तिलक वर्माला इम्पॅक्ट प्लेअर घोषित करण्यात आले.