Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

Tilak Varma scores 99 in Duleep Trophy Final 2026: दुलीप ट्रॉफी २०२६च्या फायनलमध्ये तिलक वर्माने दक्षिण विभागाकडून एकाकी झुंज देताना दमदार फलंदाजी केली. मात्र, त्याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले.
Duleep Trophy Final 2026

Tilak Varma scores 99 in Duleep Trophy Final 2026

esakal

Updated on

East Zone take 372 run lead over South Zone in Duleep Trophy Final : पूर्व विभागाने दुलीप ट्रॉफी फायनलच्या पहिल्या डावात ३७२ धावांची आघाडी घेतली. पूर्व विभागाच्या ७०८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण विभागाचा पहिला डाव ३३६ धावांवर गुंडाळाल गेला. कर्णधार तिलक वर्माने ( Tilak Varma) एकाकी झुंज देताना संघाचा डोलारा सांभाळला होता, परंतु तो ९९ धावांवर बाद झाला आणि संघाचा डाव संपुष्टात आला. पण, तिलकने सातत्यपूर्ण खेळ करत भारताच्या कसोटी संघाचे दार ठोठावले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com