OMG! एक लाख लोकसंख्या असलेला देश भारतात T20 World Cup खेळणार? शेवटच्या चेंडूवर स्कॉटलंडला फेकलं बाहेर

Tiny Jersey Knocks Out Scotland in Thriller : जगातील फक्त एक लाख लोकसंख्येचा छोटासा देश जर्सी (Jersey) याने क्रिकेट विश्वाला थक्क करणारा विजय मिळवला आहे. २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत त्याने जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असलेल्या स्कॉटलंड संघाला शेवटच्या चेंडूवर पराभूत केले.
Jersey Knocks Out Scotland in Thriller
Jersey Knocks Out Scotland in Thriller
Updated on

Jersey or Italy to debut in T20 World Cup 2026

नकाशावर शोधताना भिंग हातात घ्यावे लागतील असा जर्सी हा देश... यापूर्वी हे नाव कोणी ऐकलेही नसावे. एका बेटावर स्थित असलेल्या देशाची लोकसंख्या एक लाखाच्या वर आहे. या देशाचा क्रिकेट इतिहासही शोधून सापणार नाही. पण, आज हाच देश क्रिकेटविश्वात चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसेच आहे. जर्सीच्या पुरुष क्रिकेट संघाने युरोपियन क्वालिफायर सामन्यात स्कॉटलंडसारख्या त्यांच्यापेक्षा तुलनेने बलाढ्य देशावर शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com