MI vs KKR Toss Fixing? मुंबई इंडियन्सवर 'फिक्सिंग'चा आरोप, टॉसच्या वेळी हार्दिकने काय केले पाहा; नेटकऱ्यांनी घेतली शाळा Video Viral

MI vs KKR toss controversy viral video full explanation: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्यातील नाणेफेकीदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांकडून मुंबई इंडियन्सवर फिक्सिंगचे आरोप होताना दिसत आहेत.
Hardik Pandya during toss as viral video triggers controversy in MI vs KKR clash.

Hardik Pandya during toss as viral video triggers controversy in MI vs KKR clash.

esakal

Updated on

Is MI vs KKR toss fixing real or misunderstanding? मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामना सुरू आहे. KKR ने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला. अजिंक्य रहाणे व अंगकृश रघुवंशी यांनी अर्धशतकी खेळी करताना मुंबईच्या गोलंदाजांना हैराण केले होते. पण, शार्दूल ठाकूरच्या ३ विकेट्सने सामन्यात काही काळासाठी रंगत निर्माण केली होती. मात्र, खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा करण्यापेक्षा नेटकऱ्यांनी टॉसवर रान पेटवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com