
फिटनेसबाबत अधिक जागृकता गेल्या काही वर्षात वाढल्याचे दिसत आहे. पण असे असले तरी मैदानातच चक्कर येऊन पडल्यानंतर काहींनी जीव गमावल्याच्या काही दु:खद घटनाही गेल्या अनेक वर्षात समोर आल्या आहेतच. आता अशीच एक घटना हैदाराबादमध्ये घडली आहे. २५ वर्षीय तरुणाचा बॅडमिंटन खेळताना मृत्यू झाला आहे.