IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

Delhi Capitals fans death bike accident details: आयपीएल २०२६ मधील एक आनंदाचा क्षण काही क्षणांतच दुःखद शोकांतिकेत बदलला. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना पाहण्यासाठी आलेले दोन तरुण चाहत्यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.
Two young Delhi Capitals fans, Abhav and Yagya Bhatia, tragically lost their lives

Two young Delhi Capitals fans, Abhav and Yagya Bhatia, tragically lost their lives

esakal

Updated on

Two Delhi Capitals Supporters Lose Lives in Post-Match Accident: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सामन्यानंतर दिल्लीच्या अशोक रोडवर भयंकर अपघात झाला. सोमवारी रात्री झालेल्या अपघातात १४ वर्षीय अभव याच्यासह २० वर्षीय यज्ञ भाटिया यांचे निधन झाले. अभव हा यज्ञचा चुलत भाऊ होता, तर २० वर्षीय यज्ञ हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू होता. यशच्या इंस्टाग्रामवर क्रिकेटपटूूंसोबतचे फोटो आणि क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ आहेत. बीएससीच्या विद्यार्थ्याने २२ यार्डच्या मैदानावर मोठे यश मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com