

Mitchell Marsh - Travis Head
Sakal
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतून ट्रॅव्हिस हेडला शेफिल्ड शिल्ड सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघातून मुक्त करण्यात आले आहे.
या सामन्यातून तो ऍशेस मालिकेसाठी तयारी करेल.
हेडने शेफिल्ड शिल्ड खेळण्याचा निर्णय घेतला असून, तो साऊथ ऑस्ट्रेलियाकडून तास्मानियाविरुद्ध खेळणार आहे.