IPL 2026 : खेला होबे? कोलकाता नाइट रायडर्सची अवस्था पाहून शाहरुख खानची CEO सोबत गंभीर चर्चा, अजिंक्यची कॅप्टन्सी जाणार?

Shah Rukh Khan KKR CEO intense chat IPL 2026: कोलकाता नाइट रायडर्सच्या खराब कामगिरीमुळे आता संघाच्या व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे. संघाचा मालक शाहरुख खान याने सामना सुरू असताना CEO सोबत केलेली गंभीर चर्चा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
Shah Rukh Khan in serious discussion during KKR match as team struggles in IPL 2026.jpg

Shah Rukh Khan in serious discussion during KKR match as team struggles in IPL 2026.jpg

esakal

Updated on

Shah Rukh Khan in serious discussion during KKR match : कोलकाता नाइट रायडर्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये विजयाचे खाते उघडता आलेले नाही. इडन गार्डनवरील लढत पावसामुळे वाया गेली आणि पंजाब किंग्सविरुद्ध त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली KKR ला आयपीएल २०२६ मध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि यामुळे संघमालक शाहरुख खान व सीईओ वेंकी मैसूर यांच्यात गंभीर चर्चा झालेली पाहायला मिळाली. यावरून KKR च्या ताफ्यात लवकरच 'खेला होबे' अशी चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com