India vs Pakistan Women ODI 2025
esakal
Why February 15 is special for India Pakistan cricket fans: भारत-पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना, म्हणजे साऱ्या जगाचे लक्ष एकवटणारा क्षण. पण, एकाच दिवशी हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार असतील, तर ती चाहत्यांसाठी पर्वणीच... India vs Pakistan यांच्यात १५ फेब्रुवारी २०२६ ला दोन लढती होणार आहेत. त्यामुळे चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली T20 World Cup जेतेपद कायम राखण्याचा निर्धाराने उतरणारा भारतीय संघ १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे पाकिस्तानला भिडणार आहे. त्याच दिवशी IND vs PAK असा आणखी एक क्रिकेट सामना होणार आहे.