

U19 India vs USA Playing XI
Sakal
U19 T20 World Cup 2026, India vs USA Playing XI: जगज्जेता होण्यासाठी युवा संघांमध्ये आजपासून (१५ जानेवारी) १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हा १६ वा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप असून झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे ही स्पर्धा खेळवली जात आहे.
या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचा युवा संघ अमेरिकेच्या युवा संघाला भिडणार आहे. हा सामना बुलावायो येथे दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. त्याआधी नाणेफेक झाली आहे.