
‘डब्ल्यूपीएल आता जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळणे ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. माझ्यासारख्या अनेक नवोदितांना ही स्पर्धा आपले कौशल्य दाखविण्याचे चांगले व्यासपीठ आहे.'
'दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना सर्वोत्तम कामगिरी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलण्याचे माझे लक्ष्य आहे,’ अशी भावना निकी प्रसादने व्यक्त केली.