Camera Catches Fan Fixing Her Hair During IND vs WI Test, Leaves Her Embarrassed
esakal
India vs West Indies 1st Test Marathi Update scorecard : भारत-वेस्ट इंडिज पहिल्या दिवसाचा खेळ संपला... नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रॉस्टन चेसचा निर्णय विंडीजच्या अंगलट आला. मोहम्मद सिराजने पहिल्याच सत्रात विंडीजच्या ३ फलंदाजांनाबाद केले. ५ बाद ९० वरून विंडीजचा संघ सावरू शकला नाही आणि त्यांचा पहिला डाव १६२ धावांवर गडगडला. पण, या सामन्यात घडलेला प्रसंग सोशल मीडियावर गाजतोय.