Swastik Samal, unsold at IPL 2026 auction, creates history with a double hundred in Vijay Hazare Trophy
esakal
Swastik Samal equals Sanju Samson record Vijay Hazare Trophy : बिहारचा उप कर्णधार वैभव सूर्यवंशी याला लिस्ट ए क्रिकेटमधील पहिल्या द्विशतकाने हुलकावणी दिली. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज विक्रमांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाल. वैभवने रांचीचे मैदान गाजवले, तर विराट कोहली व रोहित शर्मा या दिग्गजांनीही शतक झळकावले. इशान किशन, साकिबूल गानी यांनी लिस्ट ए क्रिकेटमधील वेगवान भारतीय शतकवीराच्या यादीत स्वतःला टॉपवर ठेवले. या सर्वाच्या चर्चेत ओडिशाच्या स्वास्तिक समलने द्विशतक झळकावून संजू सॅमसनच्या विक्रमाशी बरोबरी केली.