Updated WTC 2025-27 points table
esakal
Updated WTC 2025-27 Points Table : वेस्ट इंडिजने २३ वर्षानंतर श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली. WI vs SL दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने यजमान विंडीजने १-० अशी मालिका जिंकली. या विजयासह ते WTC गुणतालिकेत १६.६७ टक्क्यांसह आठव्या क्रमांकावर आले आहेत आणि त्यांनी पाकिस्तानला शेवटच्या क्रमांकावर ढकलले आहे.