aaron jones
Sakal
Cricket
धक्कादायक! T20 World Cup साठी संघात निवड झालेल्या खेळाडू ICC कडून निलंबित; मॅच फिक्सिंगचे आरोप
USA's Aaron Jones Provisionally Suspended: टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी निवड झालेल्या अमेरिकेच्या ऍरॉन जॉन्सवर आयसीसीने मॅच फिक्सिंगचे आरोप लावले आहेत.
USA's Aaron Jones Provisionally Suspended: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचा स्टार क्रिकेटपटू ऍरॉन जॉन्सवर फिक्सिंगच्या आरोपामुळे बंदीची कारवाई झाली आहे. याबाबत आयसीसीआने माहिती दिली आहे.
आयसीसी आणि क्रिकेट वेस्ट इंडिज बोर्ड यांनी संयुक्तपणे जोन्सवर (Aaron Jones) भ्रष्टाचार विरोधी संहितेतील पाच नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्पुरते निलंबित (Provisionally Suspended) करण्यात आले आहे.

