USA vs NAM Controvarsy : नामिबियाच्या कॅप्टनने झेल टिपला, पण निर्णय नाबाद दिला गेला! No Ball नव्हता, तरीही नेमका काय झाला राडा?

USA vs Namibia controversy explanation : यूएसए विरुद्ध नामिबिया सामन्यात एक जबरदस्त वाद निर्माण झाला. नामिबियाचा कर्णधार Gerhard Erasmus याने लॉन्ग-ऑफवर धावत जाऊन अप्रतिम झेल टिपला. चेंडू हवेत झेलल्यानंतर त्याने जमिनीवर रोल घेतला आणि सर्वांना वाटले की हा शानदार कॅच पूर्ण झाला, पण...
T20 World Cup USA vs NAM third umpire catch rule explained

T20 World Cup USA vs NAM third umpire catch rule explained

esakal

Updated on

T20 World Cup USA vs NAM third umpire catch rule explained: नेदरलँड्सला पराभूत करून आत्मविश्वास उंचावलेल्या अमेरिका संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी नामिबियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. मोनांक पटेल व संजय कृष्णामुर्तीच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर अमेरिकेने मोठी धावसंख्या उभी केली. पण, या सामन्यात १७व्या षटकात एक वादग्रस्त निकाल पाहायला मिळाला आणि त्यावरून सोशल मीडियावर तर्क वितर्क लावले जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com