BCCI under probe spending ₹35 lakh on bananas
esakal
उत्तराखंड उच्च न्यायालयाने बीसीसीआयला नोटीस पाठवली
१२ कोटींच्या निधीच्या गैरव्यवहाराची चौकाशीसाठी याचिका दाखल
खेळाडूंसाठी ३५ लाखांची केळी घेतल्याचा खर्च दाखवण्यात आला
Uttarakhand High Court notice to BCCI in ₹12 crore cricket scam : उत्तराखंड उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) नोटीस पाठवली आहे. उत्तराखंड क्रिकेट संघटनेने ( CAU) क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयकडून मिळालेल्या १२ कोटींच्या निधीच्या गैरव्यवहाराची चौकाशी व्हावी, यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार CAU च्या ऑडिट रिपोर्टमध्ये खेळाडूंसाठी ३५ लाखांची केळी घेतल्याचा खर्च दाखवण्यात आला आहे.