VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीच्या निशाण्यावर आता कोणता विक्रम? जपानमध्ये ‘बेबी बॉस’ पुन्हा इतिहास रचणार?

VAIBHAV SOORYAVANSHI WORLD RECORDS: वैभव सूर्यवंशीने वयाच्या १५व्या वर्षी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याच्या निशाण्यावर कोणता नवा विक्रम असेल?
VAIBHAV SOORYAVANSHI

VAIBHAV SOORYAVANSHI

esakal

Updated on

VAIBHAV SOORYAVANSHI WORLD RECORDS: वैभव सूर्यवंशी(VAIBHAV SOORYAVANSHI) जेव्हापासून क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं, तेव्हापासून त्याने अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 'बेबी बॉस' म्हणून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैभवने आयपीएल २०२६ मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्याचबरोबर ऑरेंज कॅपही आपल्या नावावर केली.

आयपीएल २०२६ मधील फलंदाजीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं. त्याने इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध त्याने जबरदस्त खेळी करत मालिकावीर पुरस्कारही पटकावला. मात्र आता वैभवच्या निशाण्यावर अनेक मोठे विक्रम आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com