VAIBHAV SOORYAVANSHI : आज मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरांचा विक्रम मोडणार

VAIBHAV SOORYAVANSHI TO BREAK SACHIN TENDULKAR RECORD: वैभव सूर्यवंशी आज अफगाणिस्तानविरुद्ध भारतात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. मैदानात उतरताच तो सचिन विक्रम मोडून इतिहास रचणार आहे.
VAIBHAV SOORYAVANSHI TO BREAK SACHIN TENDULKAR RECORD

VAIBHAV SOORYAVANSHI TO BREAK SACHIN TENDULKAR RECORD

esakal

Updated on

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका असून तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.

या मालिकेत १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी खेळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण वैभवला आज संधी मिळाली तर त्याच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com