Vaibhav Sooryavanshi: १५ व्या वर्षी वैभवचा आणखी एक पराक्रम, १९६९ साली झालेली अशी ऐतिहासिक खेळी! बाद कसा झाला ते पाहा Video

Vaibhav Sooryavanshi Breaks 57-Year-Old Record: वैभव सूर्यवंशीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने मध्ये विभागाविरुद्ध पूर्व विभागाकडून खेळताना अवघ्या ८१ चेंडूंमध्ये ९२ धावांची धडाकेबाज खेळी केली.
Duleep Trophy 2026

Vaibhav Sooryavanshi youngest batter to score Duleep Trophy fifty

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi breaks 57-year-old Duleep Trophy record: वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या वादळी खेळीने सर्वांना मंत्रमुग्ध केले... वैभवचा खेळ पाहण्यासाठी व्ही व्ही एस लक्ष्मण अन् निवड समिती सदस्य आर पी सिंगही बंगळुरुच्या मैदानावर उपस्थित होते. ४० धावांवर मिळालेल्या जीवदानानंतर वैभवने पूर्व विभागासाठी आक्रमक खेळ केला. मध्य विभागाविरुद्धच्या लढतीत त्याचे शतक ८ धावांनी हुकले असले तरी त्याने ५७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com