Vaibhav Sooryavanshi: वैभव सुर्यवंशीचा जबरदस्त विक्रम अन् टोलेजंग फटकेबाजी पाहिली का? Video जो गोलंदाजांत धडकी भरवतोय..

Fastest Fifty In List A Cricket History: भारत अ विरुद्ध श्रीलंका अ अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने अवघ्या 11 चेंडूत अर्धशतक ठोकत विश्वविक्रम केला. 29 चेंडूत 94 धावांची तुफानी खेळी करत त्याने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वाला थक्क केले.
Fastest Fifty In List A Cricket History

Fastest Fifty In List A Cricket History

esakal

Updated on

Fastest Fifty In List A Cricket History: सध्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात त्याची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने एका हंगामात तब्बल ७७६ धावा करत ऑरेंज कॅपही पटकावली होती. या हंगामात त्याने अनेक पुरस्कारही आपल्या नावावर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com