Vaibhav Sooryavanshi: मुलासाठी विकली वडिलोपार्जित जमीन; आता वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी जे सांगितलं, ते ऐकून तुम्हीही भावुक व्हाल...

Vaibhav Sooryavanshi Father Sold Land For Cricket Dream: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने भारतीय संघात निवड होऊन इतिहास रचला. मुलाच्या क्रिकेट स्वप्नासाठी त्याच्या वडिलांनी वडिलोपार्जित जमीन विकली होती. आता त्यांची भावुक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Vaibhav Sooryavanshi family struggle and success

Vaibhav Sooryavanshi family struggle and success

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi Father Sold Land For Cricket Dream: भारतीय क्रिकेट संघात दरवर्षी अनेक नवे खेळाडू येतात आणि आपल्या प्रतिभेने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. असंच एक नाव म्हणजे १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी(Vaibhav Sooryavanshi).

वैभव सूर्यवंशीने एवढ्या कमी वयात अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. आयपीएल २०२६ च्या हंगामात त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने या हंगामात ७७६ धावा केल्या, ज्यामध्ये ७२ षटकारांचा समावेश होता. या हंगामात त्याने अनेक मोठे पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com