Gautam Gambhir on Vaibhav Sooryavanshi and Sanju Samson selection
esakal
VAIBHAV SOORYAVANSHI’S FORM LEFT GAUTAM GAMBHIR SLEEPLESS: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने ट्वेंटी-२० संघातून संजू सॅमसनला ( Sanju Samson) बाहेर बसवण्याचा निर्णय खूपच आव्हानात्मक होता, असे म्हटले आहे. वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासाठी तो निर्णय घेतला गेला होता. पण, या निर्णयाने झोप उडवली होती, असे गौतम गंभीरने JioStar ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. प्रशिक्षक म्हणून काम करतानाचा आतापर्यंतचा हा खूप आव्हानात्मक निर्णय असल्याचेही त्याने सांगितले.