Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

Vaibhav Sooryavanshi replace Sanju Samson?: वैभव सूर्यवंशीला लगेच संधी देण्याच्या मागणीला माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी विरोध केला आहे. संजू सॅमसनला आणखी संधी मिळायला हवी, तर वैभवने योग्य वेळेची वाट पाहावी, असे त्यांनी म्हटले.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi replace Sanju Samson?: या वर्षी भारतीय क्रिकेटमध्ये जर कोणत्या युवा खेळाडूची सर्वाधिक चर्चा झाली असेल, तर तो म्हणजे १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी.(Vaibhav Sooryavanshi)आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आयपीएल २०२६ मध्ये त्याने दमदार कामगिरी करत सर्वाधिक धावा केल्या आणि ऑरेंज कॅप पटकावली.

याशिवाय अनेक वैयक्तिक पुरस्कारही त्याने आपल्या नावावर केले. त्यानंतर श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात त्याने अवघ्या २९ चेंडूत ९४ धावांची तुफानी खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com